• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif six movie made her queen of bollywood do you know which movies scj

कतरिनाच्या ‘या’ सिनेमांमुळेच तिला म्हटलं जातं बॉलिवूड क्वीन!

कतरिना कैफ बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे.

August 2, 2023 20:18 IST
Follow Us
    Katriana Kaif
    कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये २० वर्षे पूर्ण झाली आहेत. २००३ मध्ये कतरिनाने बूम या सिनेमातून तिचं करिअर सुरु केलं होतं. (सर्व फोटो सौजन्य-कतरिना कैफ, इंस्टाग्राम )
  • 1/10

    कतरिनाने आत्तापर्यंत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिघांसह सिनेमांमध्ये काम केलं आहे.

  • 2/10

    २००५ मध्ये आलेला मैने प्यार क्यू किया हा सिनेमा कतरिनाचा पहिला सुपरहिट सिनेमा होता. जाणून घेऊ कतरिनाच्या ६ सुपरडुपर हिट सिनेमांबद्दल

  • २०११ मध्ये आलेला जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमाला घवघवीत यश मिळालं. यात तिचा हिरो ऋतिक रोशन होता. हा सिनेमा झोया अख्तरने दिग्दर्शित केला होता.
  • 3/10

    २००५ मध्ये आलेला सरकार हा सिनेमा पॉलिटिकल क्राईम थ्रिलर होता. या सिनेमात अमिताभ आणि अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात कतरिना होती.

  • 4/10

    २०१२ मध्ये आलेला एक था टायगर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. अली अब्बास जफरने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या सिनेमात कतरिना आणि सलमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

  • 5/10

    २०१० मध्ये आलेला प्रकाश झा यांचा राजनीती हा सिनेमाही पॉलिटिकल थ्रिलर होता. यातली कतरिनाची भूमिकाही चर्चेत राहिली होती.

  • 6/10

    २००७ मध्ये आलेल्या नमस्ते लंडनमध्ये कतरिनाचा हिरो अक्षय कुमार होता.

  • 7/10

    २००७ मध्ये कतरिनाने अक्षय कुमारसह वेलकम या सिनेमातही काम केलं. हा सिनेमाही सुपरहिट झाला होता.

  • 8/10

    या खास सिनेमांमुळेच कतरिनाला बॉलिवूडची क्वीन असं संबोधलं जातं.

TOPICS
कतरिना कैफKatrina KaifबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Katrina kaif six movie made her queen of bollywood do you know which movies scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.