• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shark tank india judge namita thapar shares her latest photo wearing nauvari saree rnv

नऊवारी पैठणी, नाकात नथ अन्…; ‘शार्क टॅंक इंडिया’ची परीक्षक नमिता थापरचा मराठमोळा अंदाज पाहिलात का? फोटो व्हायरल

ती गुजराती कुटुंबात जन्माला आली असली तरी तिला मराठी संस्कृतिबद्दल विशेष प्रेम आहे.

Updated: September 3, 2023 11:46 IST
Follow Us
  • एमक्युअर फर्मास्युटिकल्सची सीईओ नमिता थापर ही भारतातील आघाडीची महिला उद्योजक आहे.
    1/9

    एमक्युअर फर्मास्युटिकल्सची सीईओ नमिता थापर ही भारतातील आघाडीची महिला उद्योजक आहे.

  • 2/9

    ‘शार्क टॅंक इंडिया’ने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमाची ती परीक्षक आहे.

  • 3/9

    ती गुजराती कुटुंबात जन्माला आली असली तरी तिला मराठी संस्कृतिबद्दल विशेष प्रेम आहे आणि त्याचं कारण म्हणजे ती पुण्यात राहते.

  • 4/9

    आता तिचा मराठमोळा अंदाज पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आहे.

  • 5/9

    तिने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं.

  • 6/9

    या वेळी तिने नऊवारी साड्या नेसल्या होत्या.

  • 7/9

    विशेष म्हणजे तिच्या या नऊवारी साड्या पैठणी होत्या.

  • 8/9

    नऊवारी साडी नेसून नाकात नथ, तर कपाळावर चंद्रकोर, तर केसाचा अंबाडा आणि त्यात फुलं असा तिने लूक केला होता.

  • 9/9

    याबरोबरच तिने पारंपरिक दागिने घातले होते. आता तिचा हा अंदाज सर्वांनाच खूप आवडला असून यातून तिची मराठमोळी बाजू समोर आली आहे.

TOPICS
इंडियन टेलिव्हिजनIndian TelevisionबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shark tank india judge namita thapar shares her latest photo wearing nauvari saree rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.