• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ganeshotsav zee marathi tv serial welcome ganpati bappa on set chaturthi 2023 celebration photos sdn

Ganesh Chaturthi 2023: झी मराठीवरील ‘या’ मालिकांच्या सेटवर जल्लोषात होणार गणपती बाप्पाचे आगमन

रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करुन त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Updated: September 18, 2023 13:32 IST
Follow Us
  • Zee Marathi TV Serial Ganeshotsav 2023
    1/15

    Ganeshotsav: गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत.

  • 2/15

    गणेश चतुर्थी निमित्ताने जवळ जवळ सगळ्याच मालिकेत तुम्हाला आपले लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार हे तुम्हाला ह्या आठवड्यात दिसून येईल.

  • 3/15

    अर्जुनची कोर्ट सुनावणी असल्याने त्याला ‘आजच शिक्षा होणार का?’ असा प्रश्न पडतो. त्याला घर व घरातल्या लोकांना सोडून जावं लागेल, ह्याची जाणीव होते. कोर्टात जाताना आप्पी त्याला विश्वास देते की, काहीही झालं तरी ती त्याच्यासोबत आहे.

  • 4/15

    अर्जुन प्रेमाने अप्पीला हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी डब्बा पाठवतो आणि सोबत चिट्ठी पाठवतो. त्या चिट्ठीत अर्जुन आपल्या भावना व्यक्त करतो. आता बाप्पाचा आशिर्वादाने अर्जुन वरच हे संकट होईल?

  • 5/15

    ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत खोतांच्या घरात सुद्धा गणेश आगमनाची तयारी चालू आहे.

  • 6/15

    रघुनाथ खोत स्वतः मातीचा गणपती तयार करुन त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

  • 7/15

    तर खोतांच्या घरात गौरी आणण्याचा मान यावेळी ओवीला मिळणार आहे.

  • 8/15

    ‘तू चाल पुढं’ मध्ये अश्विनीची वार्षिक परीक्षा आहे आणि घरात गणपतीची तयारी पण चालू आहे. तिची सगळी धावपळ होत आहे.

  • 9/15

    दर वर्षी प्रमाणे तिने मोदक बनवण्याची ऑर्डर सुधा घेतली आहे.ह्या सर्व जवाबदाऱ्या अश्विनी विघ्न्हर्त्याच्या साक्षीने पार पाडताना आपण पाहाल.

  • 10/15

    ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपती आणि अक्षराच्या घरी सुद्धा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

  • 11/15

    ‘नवा गडी नवं राज्य’ मध्ये कर्णिकांच्या घर गणपती विराजमान होणार असून सगळ्यांची धांदल उडाली आहे.

  • 12/15

    आनंदीची गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर पूर्ण करण्याची घाई आहे. ह्यातच तिच्या हाताला जखम होते आणि पूर्ण कुटुंब तिच्या मदतीला धावून येतं.

  • 13/15

    ‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकेत वानखेडेंच्या घरात जल्लोषात गणेश चतुर्थी साजरी होणार असून अमुल्या आणि वेदांताचे कुटुंब जवळ येणार आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : निळ्या रंगाच्या साडीत मृण्मयी देशपांडेचा सुंदर लूक; फोटोंची चर्चा)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganeshotsav zee marathi tv serial welcome ganpati bappa on set chaturthi 2023 celebration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.