• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. abhidnya bhave and her husband mehul pai decorate akkalkot swami samarth temple for ganpati celebration sva

“अशक्य ही शक्य करतील स्वामी”, अभिज्ञा भावेच्या घरी बाप्पासाठी साकारला अक्कलकोट मंदिराचा देखावा, पाहा फोटो

बाप्पाची स्वामीरुपी मूर्ती, भव्य सजावट अन्…; अभिज्ञा भावेच्या घरी गणेशोत्सवानिमित्त खास सजावट

September 20, 2023 19:22 IST
Follow Us
  • abhidnya bhave ganpati celebration
    1/9

    लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि जयघोषात बाप्पाचं स्वागत केलं.

  • 2/9

    अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा मेहुल पै यांच्या घरी बाप्पासाठी साकारलेल्या आकर्षक देखाव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 3/9

    अभिज्ञा भावेच्या घरी यावर्षी देखाव्याच्या रुपात अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचं भव्य मंदिर साकारण्यात आलं आहे.

  • 4/9

    अभिज्ञाने नवऱ्यासह बाप्पाच्या स्वामीरुपी मूर्तीची मनोभावे पूजा केली.

  • 5/9

    अभिज्ञाने अक्कलकोट मंदिराच्या सुंदर देखाव्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/9

    “श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया…अशक्य ही शक्य करतील स्वामी” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

  • 7/9

    बाप्पासाठी साकारलेल्या सुंदर देखाव्याविषयी अभिज्ञा आणि मेहुल सांगतात, “मंदिराचा हा भव्य देखावा साकारला कारण, बाप्पाला आणि आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटलं पाहिजे हा आमचा एकमेव उद्देश होता.”

  • 8/9

    अभिज्ञाने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

  • 9/9

    अभिज्ञा आणि मेहुलने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Abhidnya bhave and her husband mehul pai decorate akkalkot swami samarth temple for ganpati celebration sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.