• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sai tamhankar shares glimps of her new walk in wardrobe see the photos rnv

सई ताम्हणकरचा खोलीइतका मोठा वॉर्डरोब पाहिलात का? फोटो पाहून व्हाल थक्क

नुकतीच ती तिच्या नवीन घरी राहायला गेली. त्यात तिने खास वॉक इन वॉर्डरोब तयार करून घेतला आहे

September 27, 2023 20:13 IST
Follow Us
  • अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
    1/12

    अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/12

    तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा लक्ष वेधून घेत असते.

  • 3/12

    नुकतीच ती तिच्या नवीन घरी राहायला गेली.

  • 4/12

    या घराची झलक तिने तिच्या यूट्युब चॅनेलवरील एका व्हिडीओतून दाखवली आहे.

  • 5/12

    या तिच्या घरातील तिचा वॉर्डरोब चर्चेत आला आहे.

  • 6/12

    या घरामध्ये तिने खास वॉक इन वॉर्डरोब तयार करून घेतला आहे आणि हा तिचा नवीन वॉर्डरोब खोलीइतका मोठा आहे.

  • 7/12

    त्या मोठ्या वॉर्डरोबमधील एक सेक्शन तिचा खास हँगरसाठी ठेवला आहे. जे कपडे हँगरला लावून ठेवणं आवश्यक आहे ते सगळे कपडे तिने तिथे ठेवले आहेत.

  • 8/12

    तर दुसऱ्या कपाटात तिने तिचे सगळे कपडे ठेवले आहेत.

  • 9/12

    यातील एका कपाटात तिचे सगळे शूज, चप्पल, बूट ठेवले आहेत.

  • 10/12

    यामध्ये तिने ज्वेलरी ठेवण्यासाठीही तिने वेगळी जागा केली आहे.

  • 11/12

    तर तयार होण्यासाठी तिने एक मोठं आरसा आणि त्यासमोर बरीच मोकळी जागा ठेवली आहे.

  • 12/12

    तर आता हा तिचा एवढा मोठा आकर्षक वॉर्डरोब पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Actress sai tamhankar shares glimps of her new walk in wardrobe see the photos rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.