• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood dream girl hema malini 75th birthday celebration see party inside photo dp

रेखांपासून जया बच्चन यांच्यापर्यंत, ड्रीम गर्ल हेमा मालिनींच्या वाढदिवसाला बॉलीवूड कलाकरांची मांदियाळी; पाहा Inside Photo

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत ७० च्या दशकातीलहीअनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Updated: October 17, 2023 17:42 IST
Follow Us
  • बॉलीवूडच्या ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला.
    1/12

    बॉलीवूडच्या ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांनी नुकताच आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला.

  • 2/12

    या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं

  • 3/12

    हेमा मालिनींच्या मुली इशा आणी अहानाने या पार्टीचे आयोजन केलं होतं

  • 4/12

    कुटुंबाबरोबर केक कापत हेमा मालिनी यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी त्यांचे दोन्ही जावई उपस्थित होते.

  • 5/12

    या पार्टीला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

  • 6/12

    हेमा मालिनींच्या वाढदिवसाला त्यांचे पती अभिनेते धर्मेद्र यांची उपस्थिती सगळ्यांच लक्ष वेधून घेत होती.

  • 7/12

    या पार्टीतले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 8/12

    पार्टीमध्ये रविना टंडन स्टाईलिश रुपमध्ये दिसून आली

  • 9/12

    अभिनेत्री जुई चावलानेही या पार्टीत हजेरी लावली होती.

  • 10/12

    विद्या बालनने निळ्या रंगाची सिल्क साडी नेसली होती. या साडीत विद्या खूपच सुंदर दिसत होती.

  • 11/12

    जया बच्चन यांनी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे रश्मी ठारेंबरोबर पार्टीत हजेरी लावली

  • 12/12

    फोटो (सोशल मीडिया)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsरेखाRekhaहेमा मालिनीHema Malini

Web Title: Bollywood dream girl hema malini 75th birthday celebration see party inside photo dp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.