-
नवरात्रीत काहीतरी नवं ट्राय करायचं असेल तर सोनाक्षी सिन्हाचा हा ड्रेस ट्राय करायला काही हरकत नाही.
-
बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हाने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या स्टायलिश आणि ट्रेंडी अफगानी लूकमध्ये दिसत आहे.
-
नवरात्रीमध्ये तुम्ही सोनाक्षी सिन्हाचा अफगाणी लूक कॅरी करू शकता. हा लूक तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा लूक देईल.
-
या लुकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हा अफगानी ड्रेस वजनाने हलका आहे. फक्त मानेभोवती थोडेफार नक्षीकाम केलेले आहे.
-
या अफगाणी लुकवर तुम्ही नवरात्रीची स्पेशल मोजडी किंवा हिल्स नसलेली चप्पल घालू शकता.
-
या आउटफिटमध्ये तुम्हाला जास्त वजनदार दागिने घालण्याची गरज नाही. सोनाक्षीने ज्यापद्धतीने दागिने परिधान केलेले आहेत, तसेच तुम्हीही घालू शकता. (सर्व फोटो क्रेडिट सोनाक्षी सिन्हा इन्स्टा)
Sonakshi Sinha : गरब्यासाठी ट्राय करा सोनाक्षीचा नवा ट्रेंडी अफगानी लूक, पाहा PHOTO
सोनाक्षी सिन्हा लेटेस्ट फोटो: बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाक्षी हॉट पोज देताना दिसत आहे.
Web Title: Sonakshi sinha latest photo web series new movie bollywood news mb ieghd import sgk