Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amruta deshmukh and prasad jawade performed wedding rituals after marriage see photos sva

नव्या सुनेचं औक्षण, जोडीने सत्यनारायण पूजा अन्…; अमृता देशमुखचं सासरी ‘असं’ झालं स्वागत, पाहा गृहप्रवेशाचे फोटो

थाटामाटात लग्न केल्यावर अमृता देशमुख-प्रसाद जवादे यांनी जोडीने केली सत्यनारायण पूजा, सासूबाईंनी शेअर केले सुंदर फोटो

November 23, 2023 11:00 IST
Follow Us
  • amruta deshmukh and prasad jawade performed wedding rituals
    1/9

    अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा १८ सप्टेंबरला थाटामाटात पार पडला.

  • 2/9

    मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अमृता-प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली होती.

  • 3/9

    थाटामाटात लग्न केल्यावर अभिनेत्रीचं सासरी सुद्धा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.

  • 4/9

    फुलांचा सुंदर गालिचा, दारात दिवे आणि सुंदर रांगोळी काढून जवादेंनी लाडक्या सुनेचं औक्षण केलं.

  • 5/9

    मराठमोळ्या आणि पारंपरिक पद्धतीने अमृताचा सासरी गृहप्रवेश करण्यात आला.

  • 6/9

    गृहप्रवेश केल्यावर प्रसाद-अमृतासाठी अंगठी शोधण्याच्या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • 7/9

    यावेळी दोघांनी एकमेकांसाठी फारच सुंदर उखाणे घेतले.

  • 8/9

    जवादेंच्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर अमृता आणि प्रसादने जोडीने सत्यनारायण पूजा केली. दोघांचा सत्यनारायण पूजेचा फोटो अमृताची आई आणि प्रसादच्या सासूबाई वैशाली देशमुख यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 9/9

    ‘बिग बॉस’च्या ऑनस्क्रीन जोडीला खऱ्या आयुष्यात एकत्र पाहून दोघांचेही चाहते सध्या आनंद व्यक्त करत आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Amruta deshmukh and prasad jawade performed wedding rituals after marriage see photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.