• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vicky kaushal charged rs 10 crore for sam bahadur film know other star cast salaries dpj

‘सॅम बहादूर’ चित्रपटासाठी विकी कौशलने किती मानधन घेतलं? जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टची फी

‘सॅम बहादूर’ चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतले आहे तुम्हाला माहीत आहे का?

December 1, 2023 19:09 IST
Follow Us
  • विकी कौशलचा बहुचर्चित चित्रपट 'सॅम बहादूर' आज (१ डिसेेबर) रोजी प्रदर्शित झाला
    1/9

    विकी कौशलचा बहुचर्चित चित्रपट ‘सॅम बहादूर’ आज (१ डिसेेबर) रोजी प्रदर्शित झाला

  • 2/9

    या चित्रपटात विकीने भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची भूमिका साकारली आहे.

  • 3/9

    या भूमिकेसाठी विकीला १० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

  • 4/9

    ‘सॅम बहादूर’ चित्रपटात सान्या मल्होत्राने सॅम माणेकशा यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

  • 5/9

    या भूमिकेसाठी तिला १ कोटी रुपये फी मिळाली आहे.

  • 6/9

    अभिनेत्री फातिमा सना शेख या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे.

  • 7/9

    या भूमिकेसाठी तिला १ कोटी रुपये मानधन मिळालं आहे.

  • 8/9

    निरज काबी यांनी या चित्रपटात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची भूमिका साकारली आहे.

  • 9/9

    या भूमिकेसाठी त्यांनी ३० लाख रुपये फी घेतली आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Vicky kaushal charged rs 10 crore for sam bahadur film know other star cast salaries dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.