• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone attends academy museum gala 2023 actress look viral dpj

Photo ‘अकादमी संग्रहालय गाला’ मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा; अभिनेत्रीच्या लूकने वेधलं लक्ष

‘अकादमी संग्रहालय गाला’मध्ये सहभाग घेणारी दीपिका पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे.

Updated: December 5, 2023 15:33 IST
Follow Us
  • दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे.
    1/9

    दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे.

  • 2/9

    जगभरात दीपिकाचे लाखो चाहते आहे.

  • 3/9

    नुकतंच दीपिकाने लॉस एंजेलिस येथे आयोजित ‘अकादमी संग्रहालय गाला’ कार्यक्रमात हजेरी लावली.

  • 4/9

    या कार्यक्रमातील दीपिकाच्या लूकचे सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.

  • 5/9

    या कार्यक्रमासाठी दीपिकाने जांभळ्या रंगाचा वेलवेट गाऊन परिधान केला होता.

  • 6/9

    डायमंडचे कानातले आणि हातात सिल्व्हर रंगाचे ब्रेसलेट घालून दीपिकाने हा लूक पूर्ण केला होता

  • 7/9

    दीपिकाने याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 8/9

    ‘अकादमी संग्रहालय गाला’ कार्यक्रमात हजेरी लावणारी दीपिका पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे.

  • 9/9

    फोटो (दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deepika padukone attends academy museum gala 2023 actress look viral dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.