• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rani mukerji daughter adira birthday party inside photo viral on social media dpj

PHOTO : राणी मुखर्जीने जल्लोषात साजरा केला लेक आदिराचा ८ वा वाढदिवस; जोरदार सेलिब्रेशनचे इनसाईड फोटो व्हायरल

राणी मुखर्जीने तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन केलं आहे.

December 11, 2023 12:25 IST
Follow Us
  • राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची लेक आदिरा नुकतीच ८ वर्षाची झाली.
    1/9

    राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची लेक आदिरा नुकतीच ८ वर्षाची झाली.

  • 2/9

    आदिराच्या वाढदिवसानिमित्त राणीने यशराज स्टुडिओमध्ये भव्य पार्टी आयोजित केली होती.

  • 3/9

    शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ख्रिसमस थीम असलेली पार्टीचे काही आतले फोटो शेअर केले. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)

  • 4/9

    करण जोहर, आलिया भट्ट, करीना कपूर आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपल्या मुलांबरोबर या पार्टीत हजेरी लावली होती. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)

  • 5/9

    या पार्टीत राणी मुखर्जीने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता.

  • 6/9

    शिल्पा शेट्टीची मुलगी समिषा शेट्टी पार्टीत मस्ती करताना दिसली. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)

  • 7/9

    शिल्पाने बरोबर तिची बहिण शमिताही या पार्टीत सहभागी झाली होती

  • 8/9

    शमिता शेट्टीनेही राणीसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    तुषार कपूरनेही राणी मुखर्जीबरोबरचा सेल्फी शेअर केला आहे. (फोटो: तुषार कपूर/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Rani mukerji daughter adira birthday party inside photo viral on social media dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.