• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mukta sagar sangeet ceremony tejashri pradhan premachi goshta upcoming episode pps

Photos: मुक्ता-सागरच्या संगीतला ‘स्टार प्रवाह’ परिवारातील खास पाहुण्यांची हजेरी; करणार ‘या’ गाण्यांवर डान्स

Premachi Goshta: मुक्ता-सागरच्या संगीत समारंभातील काही खास क्षण पाहा…

Updated: December 19, 2023 12:11 IST
Follow Us
  • 'स्टार प्रवाह'वरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
    1/12

    ‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.

  • 2/12

    मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरू झाल्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका चर्चेत आली आहे.

  • 3/12

    सईच्या प्रेमाखातर मुक्ता-सागर लग्नाला तयार झाले आहेत. त्यामुळे गोखले-कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  • 4/12

    काही दिवसांपूर्वीच मुक्ता-सागरचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला.

  • 5/12

    सध्या मुक्ता-सागरचा मेहंदी समारंभ सुरू आहे. लवकरच संगीताचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

  • 6/12

    मुक्ता-सागरच्या संगीतला ‘स्टार प्रवाह’च्या परिवारातील खास पाहुणे हजेरी लावणार असून डान्स करणार आहेत.

  • 7/12

    मुक्ताच्या आईने सांगितल्याप्रमाणे संगीत समारंभात फक्त शास्त्रीय नृत्य नसून कोळी गाण्यांवर डान्स पाहायला मिळणार आहे.

  • 8/12

    ‘अबोली’मालिकेतील अबोली आणि ‘लग्नाची बेडी’मधील मधुराणी शास्त्रीय नृत्य करणार आहेत.

  • 9/12

    ‘पिंकीचा विजय असो’मधील पिंकी-युवराज ‘करुया फुल्ल टू धिंगाणा’ या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत.

  • 10/12

    तसेच ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी-सार्थकचा सुद्धा डान्स पाहायला मिळणार आहे.

  • 11/12

    ‘माझ्या दिलाचो’ या गाण्यावर आनंदी-सार्थक डान्स करणार आहेत.

  • 12/12

    शिवाय सई आणि कोळी कुटुंबातील सदस्य देखील वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करणार आहेत. विशेष म्हणजे मुक्ता-सागर सुद्धा एकत्र डान्स करणार आहेत. ‘नवरी नी नवऱ्याची’ स्वारी या गाण्यावर दोघांचा डान्स पाहायला मिळणार आहे.

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Mukta sagar sangeet ceremony tejashri pradhan premachi goshta upcoming episode pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.