-
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये दिसली होती. शोमध्ये तिच्यासोबत विकी कौशल दिसला होता. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
या शोमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसत होती. पण तुम्हाला माहित आहे का की, हा लूकसाठी अभिनेत्रीने कोटी रुपये खर्च केले आहेत. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
यादरम्यान, अभिनेत्री हार्ट-नेक ब्लॅक मिडी ड्रेसमध्ये दिसली, जो ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर अॅलेक्स पेरीने बनवला होता. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ड्रेसची किंमत १.१६ लाख रुपये आहे. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
ड्रेससोबतच अभिनेत्रीने स्टायलिश बल्गेरी घड्याळ घातले होते. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
द वॉच पेजेस वेबसाइटनुसार या घड्याळाची किंमत १.२२ कोटी रुपये आहे. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
कियाराने काळ्या रंगाच्या ड्रेससोबत लाल रंगाची लेदर हील्स घातली होती. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
ख्रिश्चन लुबाउटिन वेबसाइटनुसार, या हील्सची किंमत ७५ हजार रुपये आहे.
(फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
लाखोंचा ड्रेस, कोटींचे घड्याळ…कियारा अडवाणीने ‘या’ लूकसाठी खर्च केले ‘इतके’ पैसे
अलीकडेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिसली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला होता. या लूकसाठी अभिनेत्रीने कोटी रुपये खर्च केले आहेत.
Web Title: Kiara advani spent crores for this look in koffee with karan jshd import snk