• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt to shahid kapoor bollywood actor who gifted themselves lavish cars in 2023 dpj

Photo : कुणी लॅम्बोर्गिनी तर कुणी घेतली मर्सिडीज; २०२३ मध्ये बॉलीवूडच्या ‘या’ सुपरस्टार्संनी खरेदी केली आपली ड्रीम कार

वर्ष २०२३ मध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. जाणून घेऊया अशा कलाकारांबाबात

Updated: December 20, 2023 17:31 IST
Follow Us
  • Year Ender 2023 | Bollywood actors New car | Bollywood Actors | Alia Bhatt Kareena Kapoo | Shraddha Kapoor
    1/6

    अलीकडेच शाहिद कपूरने मोंगीदत कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

  • 2/6

    बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ४.१ कोटी रुपये आहे

  • 3/6

    आलिया भट्टसाठीही २०२३ हे वर्ष चांगले गेले. यावर्षी आलियाने रेंज रोव्हर एसयूव्ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ४.४ कोटी रुपये आहे.

  • 4/6

    प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने यावर्षी २.९ कोटींची मर्सिडीज बेंझ मेबॅक जीएलएस ६०० लक्झरी कार खरेदी केली आहे.

  • 5/6

    बॉलिवूडची बेबो करीना कपूरने नुकतीच एक डिफेंडर खरेदी केला आहे. या कारमध्ये सगळ्या लक्झरी सुविधा आहेत.

  • 6/6

    प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता अनुभव सिंग यांनी यावर्षी रेंज रोव्हर स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. या कारची किंमत १.६ कोटी रुपये आहे.

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहीद कपूरShahid Kapoor

Web Title: Alia bhatt to shahid kapoor bollywood actor who gifted themselves lavish cars in 2023 dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.