Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhola shankar to adipurush 8 south films failed at box office in 2023 hope from prabhas salaar jshd import asc

२०२३ मध्ये साऊथच्या मोठ्या स्टार्सचे ‘हे’ ८ बिग बजेट चित्रपट आपटले, यादीत प्रभास, चिरंजीवीचाही समावेश

यंदा संपूर्ण देशभरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु, काही बिग बजेट चित्रपट सपशेल अपयशी ठरले.

Updated: December 24, 2023 19:06 IST
Follow Us
  • salary
    1/9

    प्रभासचा ‘सालार पार्ट १ – सीझफायर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यंदा बॉक्स ऑफिसवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी धुमाकूळ घातला असला तरी मोठ्या स्टार्सचे अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले आहेत. आम्ही तुम्हाला अशा आठ अपयशी चित्रपटांची माहिती देणार आहोत. (फोटो – जनसत्ता)

  • 2/9

    Kushi : १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुशी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली होती. (Stills From Film)

  • 3/9

    Chandramukhi 2 : २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला कंगना राणौतचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट फ्लॉप ठरला. (Stills From Film)

  • 4/9


    Ravanasura : रवी तेजाचा ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला ‘रावणासूर’ हा चित्रपटही फ्लॉप ठरला. (Stills From Film)

  • 5/9


    SPY : २९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्पाय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली होती. (Stills From Film)

  • 6/9

    Bhola Shankar : 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या मेगास्टार चिरंजिवीच्या ‘भोला शंकर’ या चित्रपटाचं नावही या यादीत आहे. (Stills From Film)

  • 7/9


    Custody : नागा चैतन्यचा १२ मे रोजी प्रदर्शित झालेला ‘कस्टडी’ हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. (Stills From Film)

  • 8/9


    Agent : २७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला ‘एजंट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. (Stills From Film)

  • 9/9

    Adipurush : १६ जून रोजी प्रदर्शित झालेला प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. (Stills From Film)

TOPICS
कंगना रणौतKangana Ranautप्रभासPrabhasमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविजय देवरकोंडाVijay Deverakonda

Web Title: Bhola shankar to adipurush 8 south films failed at box office in 2023 hope from prabhas salaar jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.