Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. at least six months before marriage ketaki mategaonkars special advice for to be married people sgk

“लग्नाआधी निदान सहा महिने तरी…”, लग्नाळू लोकांसाठी केतकी माटेगावकरचा खास सल्ला

लग्नाआधी जोडप्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. सुखी संसारासाठी काय गरजेचं आहे, याबाबत केतकी माटेगावकरने एका मुलाखतीत लग्नाळूंसाठी खास सल्ला दिला आहे.

Updated: January 3, 2024 16:46 IST
Follow Us
  • गोड गळ्याची आणि सुंदर चेहऱ्याची नाजूक अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.
    1/12

    गोड गळ्याची आणि सुंदर चेहऱ्याची नाजूक अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.

  • 2/12

    टाईमपास चित्रपटापासून तिला खरी ओळख मिळाली.

  • 3/12

    त्यामुळे त्या चित्रपटातील प्राजू या पात्रावरूनच तिची सर्वाधिक ओळख आहे.

  • 4/12

    गेल्या काही दिवसांपासून विविध मुलाखतींमध्ये ती विविध विषयांवर स्वतःचं मत मांडतेय.

  • 5/12

    तिची ही सर्व मते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

  • 6/12

    आता तिने एका मुलाखतीत लग्नाबाबतचं तिचं मत स्पष्टपण मांडलं आहे.

  • 7/12

    लग्नाआधी घर घ्यावं का? असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला होता. त्यावर ती म्हणाली की, होय लग्नाआधी प्रत्येकाने घर घ्यायलाच हवं. “

  • 8/12

    “त्यापुढे जाऊन ती म्हणाली की लग्नाआधी प्रत्येकाने किमान सहा महिने तरी एकटं राहायला हवं. “

  • 9/12


    “एकटं का राहून बघावं, कारण खूप गोष्टी एकटं राहिल्यामुळे पुढे सॉर्ट होतात. “

  • 10/12

    “बेसिक लॉन्ड्रीपासून तुम्ही सगळं करू शकता. जेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी काही करतो तेव्हा त्याची किंमत राहते. मुलींच्याही बाबतीत असंच होऊ शकतं. त्यामुळे लग्नाआधी तुम्ही एकटं राहिलं पाहिजे. “

  • 11/12

    “प्रत्येक पुरुषाला गृहिणीची सर्व कामं आली पाहिजेत. गृहिणींनीही बाहेरची कामे केली पाहिजेत.”

  • 12/12

    “एकटं राहिल्यामुळे तुम्ही खरंच मोठे होता. तुम्ही सर्वकाही एकट्याने मॅनेज करायला शिकता. आणि त्यानंतर तुम्ही पार्टनरसोबत राहता तेव्हा दोन प्रौढ व्यक्ती एकत्र येतात”, असं केतकी माटेगावकर म्हणाले.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: At least six months before marriage ketaki mategaonkars special advice for to be married people sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.