• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 41 years old shriya saran liplock with husband at aamir khan daughter wedding reception party pps

Photo: आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन पार्टीत पतीला लिपलॉक करणारी ‘ती’ ४१ वर्षांची अभिनेत्री कोण?

‘ही’ अभिनेत्री अजय देवगणसह झळकली होती सुपरहिट चित्रपटात

Updated: January 15, 2024 20:49 IST
Follow Us
  • आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरेच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य - नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)
    1/15

    आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शिखरेच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)

  • 2/15

    आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीतले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/15

    आमिरच्या लेकीची ही रिसेप्शन पार्टी १३ जानेवारीला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये आयोजित आली होती. (फोटो सौजन्य – नुपूर शिखरे इन्स्टाग्राम)

  • 4/15

    या पार्टीला राजकीय नेतेमंडळीसह बॉलीवूड, मराठी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य – विरल भयानी इन्स्टाग्राम)

  • 5/15

    मात्र, आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीतल्या एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 6/15

    या व्हिडीओमध्ये ४१ वर्षांची एक प्रसिद्ध अभिनेत्री पतीबरोबर रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 7/15

    रिसेप्शन पार्टीत या अभिनेत्रीने ऑफ व्हाइट रंगाचे ब्लाउज आणि त्यावर गोल्डन रंगाची साडी नेसली होती.

  • 8/15

    तसेच अभिनेत्रीच्या पतीने निळा रंगाचे फॉर्मल कपडे घातले होते. यावेळी दोघं फारच सुंदर दिसत होते. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 9/15

    पण पार्टीत ही अभिनेत्री पतीबरोबर रोमँटिक झालेली पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 10/15

    पार्टीत प्रवेश करताच सुरुवातीला दोघांनी लिपलॉक केला. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 11/15

    त्यानंतर दोघं एकमेकांच्या गालावर किस घेताना पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 12/15

    ही ४१ वर्षांची अभिनेत्री आहे श्रिया सरन. जी पतीबरोबर आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत रोमँटिक होताना दिसली. (फोटो सौजन्य – श्रिया सरन इन्स्टाग्राम)

  • 13/15

    श्रिया सरनच्या पतीचं नाव आंद्रेई कोस्चिव आहे. याआधीही दोघं कधी विमानतळावर, तर कधी इन्व्हेंटमध्ये रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)

  • 14/15

    श्रिया ही सुपरहिट ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणबरोबर झळकली होती. या चित्रपटातील दोन्ही भागात अभिनेत्रीने सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. (फोटो सौजन्य – श्रिया सरन इन्स्टाग्राम)

  • 15/15

    दरम्यान, श्रिया ‘दृश्यम’ व्यतिरिक्त अनेक चित्रपटात झळकली आहे. तिने हिंदीसह तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत काम केलं आहे. (फोटो सौजन्य – श्रिया सरन इन्स्टाग्राम)

TOPICS
आयरा खानIra KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: 41 years old shriya saran liplock with husband at aamir khan daughter wedding reception party pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.