• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photo the unique look of the new couple the discussion of amruta prasads first makar sankranti photos sgk

PHOTO : नव्या जोडप्याचा अनोखा थाट, अमृता-प्रसादच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या फोटोंची चर्चा!

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

January 17, 2024 16:36 IST
Follow Us
  • अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेत्रा प्रसाद जवादे नुकतेच लग्नबंधनात अडकले. (फोटो - अमृता देशमुख/Instagram)
    1/9

    अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेत्रा प्रसाद जवादे नुकतेच लग्नबंधनात अडकले. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 2/9

    या जोडप्याच्या शाही लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 3/9

    लग्नानंतरही हे कपल सातत्याने चर्चेत आहे. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 4/9

    नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीनिमित्त अमृताची पहिली मकर संक्रांत करण्यात आली. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 5/9

    प्रथेप्रमाणे लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला हलव्याचे दागने, काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 6/9

    त्यानुसार, अमृता आणि प्रसादहीने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हा खास क्षण साजरा केला. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 7/9

    अमृताने तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 8/9

    या फोटोंमुळे अमृताने नेसलेल्या काळ्या रंगाच्या साडीकडे आणि प्रसादच्या काळ्या कुर्त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अमृताच्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाची फुलं आणि प्रसादच्या कुर्त्यावर पतंगांची नक्षी आहे. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

  • 9/9

    लग्नानंतर हे दोन्ही जोडपं आता आप-आपल्या कामाला लागले असून त्यातूनही वेळ काढून हे सण साजरे करत आहेत. (फोटो – अमृता देशमुख/Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Photo the unique look of the new couple the discussion of amruta prasads first makar sankranti photos sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.