• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhootnath banku aka amaan siddiqui instagram latest photos played role against amitabh bachchan shahrukh in first grade watch svs

‘भूतनाथ’ मधील बंकू आता कसा दिसतो माहितेय का? अमिताभ बच्चन, शाहरुखसमोर सुद्धा ठरला होता हिट आणि आता..

Bhootnath Banku Real Life Name: भूतनाथ सिनेमात बंकूची भूमिका करणारा बालकलाकार आता १६ वर्षांनी कसा दिसतो? अमनचा आताचा बदललेला लुक पाहून तर त्याला अजिबातच ओळखता येत नाही, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

February 3, 2024 20:00 IST
Follow Us
  • Bhootnath Banku Aka Amaan Siddiqui Instagram Latest Photos Played Role Against Amitabh Bachchan Shahrukh in first Grade Watch
    1/9

    Bhoothnath Banku Bhaiya: १६ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेअर करत हिट ठरलेला छोटा बंकू आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

  • 2/9

    भूतनाथ सिनेमात बंकूची भूमिका करणारा बालकलाकार आता १६ वर्षांनी कसा दिसतोय याची झलक दाखवणारे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 3/9

    अमान सिद्दीकीने भूतनाथ मधील बिनधास्त पण तरीही हळव्या, खोडकर, प्रेमळ मुलाची भूमिका इतकी सुंदररित्या पार पाडली होती की त्याने प्रेक्षकांना एकाच सिनेमात हसवून, रडवून पूर्णपणे स्तब्ध सुद्धा केलं होतं.

  • 4/9

    त्यानंतर काही जाहिरातींमध्ये सुद्धा बंकू म्हणजेच अमान दिसला होता पण तो आता मोठा झाल्यावर कसा दिसतो हे आता व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये पाहायला मिळतंय.

  • 5/9

    अमन सिद्दीकीने २०२० मध्ये एकदा असे सांगितले होते की माझ्या आई वडिलांना मला टीव्हीवर पाहायचे होते म्हणून मी अभिनयाकडे वळलो होतो

  • 6/9

    त्याने तीन वर्षांचा असताना हॉर्लिक्ससाठी एक जाहिरात केली होती. जेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासह अमानने भूतनाथ चित्रपट केला तेव्हा तो फक्त इयत्ता पहिलीत होता.

  • 7/9

    अमनचा आताचा बदललेला लुक पाहून तर त्याला अजिबातच ओळखता येत नाही, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • 8/9

    अमान सध्या अभिनय सोडून आपल्या गायनाच्या कलेवर काम करत आहे. मध्यंतरी त्याने मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेज मध्ये परफॉर्म सुद्धा केले होते.

  • 9/9

    भूतनाथ चित्रपट हा लहान मुलांमध्ये तर अजूनही चर्चेत आहे. शाहरुख खान, जुही चावला व महानायक अमिताभ बच्चन अशी तगडी कलाकार मंडळी असताना पहिलीतील बंकू म्हणजेच अमान भाव खाऊन गेला होता असे म्हणायला हरकत नाही.(सर्व फोटो: इंस्टाग्राम/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Bhootnath banku aka amaan siddiqui instagram latest photos played role against amitabh bachchan shahrukh in first grade watch svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.