Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kangana ranaut sadhanaji inspired retro look in blue zari saree see photos dvr

निळी साडी, टिकली, झुमके अन्…; दिग्गज अभिनेत्रीच्या सौंदर्याने प्रेरित कंगना रणौतचा लूक पाहिलात का?

कंगनाने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.

February 10, 2024 16:16 IST
Follow Us
  • kangana ranaut sadhanaji inspired retro look in blue zari saree see photos
    1/9

    बाॅलीवूडची क्वीन कंगना रणौत तिच्या अनोख्या भूमिकांमुळे सतत चर्चेत असते.

  • 2/9

    सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी कंगना अनेक गोष्टींवर आपले मत मांडताना दिसते.

  • 3/9

    कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

  • 4/9

    अभिनेत्रीने निळ्या रंगाची जरीची सुंदर साडी परिधान केली आहे.

  • 5/9

    निळ्या रंगाच्या या साडीवर कंगनाने लाल रंगाची मोठी टिकली लावून व झुमके घालून हा लूक पूर्ण केला आहे.

  • 6/9

    कंगनाने हा लूक रेट्रो पद्धतीचा ठेवला आहे. कंगनाच्या भुवया जुन्या अभिनेत्रींसारख्या स्टाईल केल्या आहेत तर मिनिमल मेकअप आणि फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकचा वापर तिने केला आहे.

  • 7/9

    कंगनाचा हा लूक ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच्या लूकवरून प्रेरित आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये “साधनाजींच्या सौंदर्याने प्रेरित असलेला आजचा लूक, तुम्हाला कसा वाटला?” असं तिने विचारलं.

  • 8/9

    ६०व्या दशकात साधनाजींनी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भूरळ पाडली होती. ‘असली नकली’ या चित्रपटातील ‘तेरा मेरा प्यार अमर’ या लता मंगेशकरांच्या गाण्याचा वापर कंगनाने या लूकसाठी केला आहे.

  • 9/9

    दरम्यान लवकरच कंगना ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. (All Photos- kanganaranaut/Instagram)

TOPICS
कंगना रणौतKangana RanautबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kangana ranaut sadhanaji inspired retro look in blue zari saree see photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.