• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • राज ठाकरे
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pooja sawant mother in law and father in law photos shared by her husband siddhesh chavan sva

पूजा सावंत होणार चव्हाणांची सून! अभिनेत्रीच्या सासू-सासऱ्यांना पाहिलंत का? सिद्धेशने शेअर केलेत खास फोटो

अभिनेत्री पूजा सावंतच्या सासरच्यांबद्दल जाणून घ्या…

Updated: February 17, 2024 17:21 IST
Follow Us
  • pooja sawant mother in law and father in law photos
    1/9

    ‘दगळी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला.

  • 2/9

    पूजाच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 3/9

    पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून त्यांचं अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न जमलं आहे.

  • 4/9

    सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीच्या सासरी कोण कोण असतं जाणून घेऊयात…

  • 5/9

    पूजाच्या होणाऱ्या दीराचं नाव आशिष चव्हाण असून तिच्या जाऊबाईचं नाव डायना डिक्रुझ असं आहे.

  • 6/9

    सिद्धेशने शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोंमध्ये पूजाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांची झलक पाहायला मिळत आहे.

  • 7/9

    नुकतीच पूजाच्या सासू-सासऱ्यांनी तिच्या ‘मुसाफिरा’ चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी खास उपस्थिती लावली होती.

  • 8/9

    याशिवाय पूजाच्या सासूबाईंनी तिचे बरेच चित्रपट पाहिले आहेत.

  • 9/9

    आता लवकरच पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण लग्नबंधनात अडकणार आहेत. ( फोटो सौजन्य : पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Pooja sawant mother in law and father in law photos shared by her husband siddhesh chavan sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.