-
करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
-
करीना कपूर खानने २००० साली ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
करिनाने २०१२ मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. सध्या ती तैमूर आणि जेहची आई आहे.
-
४३ वर्षीय करीना आपली फिगर कायम ठेवण्यासाठी रोज योगा करते. ती त्याचे फोटो सोशल मीडियावरही पोस्ट करते.
-
करीना कपूर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या जाने जान या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील करिनाचा अभिनय प्रेक्षकांना आवडला प्रचंड आवडला.
-
अलीकडेच, दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ कार्यक्रमात करिनाने पारंपरिक गोल्डन लेहेंगा परिधान केला होता.
-
सोन्याच्या रंगातील लेहेंग्यात अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज दिल्या आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूर खानने एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरकडे दुर्लक्ष केले. ते २००४ (फिदा) ते २००७ (जब वी मेट) पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.
PHOTO : गोल्डन लेहेंग्यात करीनाचा जलवा, दिलखेचक अदांवर चाहते फिदा!
दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ सोहळ्यात करीना कपूरने पारंपरिक गोल्डन लेहेंगा परिधान केला होता.
Web Title: Kareena kapoor khan photos jaane jaan dadasaheb phalke award sc ieghd import sgk