• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. adah sharma received dadasaheb phalke international film awards 2024 for most promising actress in the kerala story movie dvr

PHOTOS: ‘द केरला स्टोरी’साठी अदा शर्माला मिळाला दादासाहेब फाळके पुरस्कार; फोटो शेअर करत म्हणाली…

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात अदाला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी ‘सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री’ चा पुरस्कार मिळाला.

February 23, 2024 15:12 IST
Follow Us
  • Adah Sharma DadaSaheb Phalke International film awards 2024 Most promising actress Kerala story movie
    1/9

    अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ चित्रपटानंतर चर्चेत आली.

  • 2/9

    अदा अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा मराठी भाषेत बोलताना व गाताना ती दिसली आहे.

  • 3/9

    नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अदाने हजेरी लावली होती.

  • 4/9

    या पुरस्कार सोहळ्यात अदाला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी ‘सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री’ चा पुरस्कार मिळाला.

  • 5/9

    अदाने ट्रॉफीसह या पुरस्काराचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

  • 6/9

    दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यासाठी अदाने पीच रंगाच्या लेहेंग्याची निवड केली होती.

  • 7/9

    प्लंज नेक ब्लाउज, भरीव नक्षीकाम केलेला लेहेंगा, मांगटिका आणि मिनिमल मेकअप लूकमध्ये अदा सुंदर दिसत होती.

  • 8/9

    या फोटोला कॅप्शन देत अदाने लिहिले, “दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड २०२४ मधील ‘सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री’ म्हणून मला गौरविण्यात आलं त्यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार.”

  • 9/9

    ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या आगामी चित्रपटाद्वारे अदा पुन्हा एकदा वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (All Photos- adah_ki_adah
    /Instagram)

TOPICS
अदा शर्माAdah Sharmaद केरला स्टोरीThe Kerala Storyदादासाहेब फाळके पुरस्कारDadasaheb Phalke AwardफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Adah sharma received dadasaheb phalke international film awards 2024 for most promising actress in the kerala story movie dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.