Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. siddharth chandekar talk about wife mitali mayekar this habit pps

Photos: सिद्धार्थ चांदेकरला बायको मिताली मयेकरमधील खटकते ‘ही’ गोष्ट, म्हणाला, “हे शब्द…”

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर बायकोच्या कुठल्या खटकणाऱ्या गोष्टीबद्दल बोलला? जाणून घ्या…

March 16, 2024 17:59 IST
Follow Us
  • मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर.
    1/9

    मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर.

  • 2/9

    मराठीतील हे क्यूट कपल नेहमी चर्चेत असतं.

  • 3/9

    २४ जानेवारी २०२१मध्ये सिद्धार्थ व मितालीने लग्न केलं होतं. मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

  • 4/9

    सिद्धार्थ व मितालीचे फोटो, व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.

  • 5/9

    नुकतंच सिद्धार्थने बायको मितालीमधील खटकणाऱ्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

  • 6/9

    अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा अभिनेत्याला बायकोमधील एक खटकणारी गोष्ट विचारली होती.

  • 7/9

    सिद्धार्थ म्हणाला, “मला असं वाटतं खटकणारी गोष्ट ही की, माझ्याकडून चूक झाली, हे शब्द मी फार कमी वेगळेला ऐकतो. खरंच तिची चूक झालेली असेल तरी ती पटकन स्वीकारत नाही.”

  • 8/9

    पुढे अभिनेता म्हणाला, “कधीकधी तिच्या चुकीनंतर मीच आय एम सॉरी म्हणून बोलायला सुरुवात केलेली आहे.”

  • 9/9

    सर्व फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमिताली मयेकरMmitali Mayekarसिद्धार्थ चांदेकरSiddharth Chandekar

Web Title: Siddharth chandekar talk about wife mitali mayekar this habit pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.