• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. titeeksha tawde and ajinkya nanaware satvya mulichi satavi mulgi serial 500 episode complete celebration photos viral pps

Photos: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने पार केला ५०० भागांचा टप्पा, जंगी सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील कलाकारांनी ‘असा’ साजरा केला खास क्षण

March 30, 2024 14:46 IST
Follow Us
  • ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका आहे. सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने आता लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे.
    1/9

    ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका आहे. सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या या मालिकेने आता लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे.

  • 2/9

    ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपआपले पात्र उत्तमरित्या निभावलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ती पात्र आपलीशी वाटतं आहेत.

  • 3/9

    मालिकेने आता ५०० भागांचा टप्पा गाठला असून हा खास क्षण जोरदार साजरा करण्यात आला. याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं आहेत.

  • 4/9

    अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे यशस्वीरित्या या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पार केला.

  • 5/9

    यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळींसह संपूर्ण टीमने जंगी सेलिब्रेशन केलं.

  • 6/9

    दोन मोठे केक कापून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या टीमने हा खास क्षण साजरा केला. यावेळी सगळ्या टीमला खास भेटवस्तू देण्यात आली.

  • 7/9

    याशिवाय तुषार देवलने मालिकेचं शीर्षक गीत गायलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

  • 8/9

    ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा, अजिंक्य व्यतिरिक्त ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, मुग्धा गोडबोले-रानडे, रजनी वेलणकर, जान्हवी किल्लेकर, अमृता रावराणे, अनिरुद्ध देवधर, प्रशांत केणी, असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : झी मराठी इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Titeeksha tawde and ajinkya nanaware satvya mulichi satavi mulgi serial 500 episode complete celebration photos viral pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.