Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. april fool day bollywood celebrities akshay kumar shahid kapoor ranbir kapoor pranked other actors dvr

अक्षय कुमार ते शाहीद कपूर ‘या’ आठ बॉलीवूड कलाकारांनी केली आहेत भयंकर प्रँक्स; एप्रिल फूल दिनानिमित्त जाणून घ्या

आज एप्रिल फूल दिनानिमित्त जाणून घेऊया असे आठ बॉलीवूड कलाकार ज्यांनी अनेक प्रॅंक्स केले आहेत.

April 1, 2024 17:43 IST
Follow Us
    april fools day pranks Akshay kumar shahid kapoor
    आज एप्रिल फूल दिनानिमित्त जाणून घेऊया असे आठ बॉलीवूड कलाकार ज्यांनी अनेक प्रॅंक्स केले आहेत.
    कपिल शर्मा शोमध्ये हुमा कुरेशीने सांगितलं होतं की, ‘एलएलबी २’च्या शुटींगदरम्यान अक्षय कुमारने हुमाचा फोन घेऊन अनेक बॉलीवूड कलाकारांना लग्नाचे प्रस्ताव पाठवले होते.
  • 1/9

    टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्जन बाजवाने सांगितलं होतं की, एके दिवशी अजय देवगणने त्याला सेटवर मिरची पावडर मिसळलेला गजरचा हलवा दिला होता.

  • मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ये जवानी है दीवानी’च्या शुटींगदरम्यान रणबीरने कल्की आणि आदित्यच्या ग्लासमध्ये पाण्याऐवजी वोडका मिश्र केला होता.
    ‘मिशन मंगल’मधला सहकलाकार अक्षय कुमारबरोबर सोनाक्षी सिन्हाने एकदा प्रॅंक केला होता. अक्षय खुर्चीवर बसायच्या आधीच सोनाक्षीने ती खेचली आणि अक्षय खाली पडला होता.
    ‘शानदार’च्या शूटदरम्यान, रात्रीच्या वेळेस आलिया भट्ट खोलीत एकटी असताना शाहीद कपूर बाहेरून तिचा दरवाजा वाजवायचा आणि भितीदायक विचित्र आवाज काढायचा ज्यामुळे ती एकदा घाबरून ओरडू लागली होती.
    ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या शुटींगदरम्यान दीपिकाने रोहित शेट्टीच्या डोक्यावर काचेची बॉटल फोडली होती आणि रोहितच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. यादरम्यान शाहरुख घाबरला होता. पण नंतर कळलं की हा एक प्रॅंक होता.
    ‘अंदाज अपना अपना’ मधील रवीना टंडनचा सहकलाकार आमिर खानने तिच्यावर गरम चहा ओतण्याच नाटक करून प्रॅंक केला होता. तेव्हा ती घाबरून बाजूला झाली होती पण नंतर कळलं की कप रिकामी होता.
    सनी लिओनीने तिचा पती डॅनियलबरोबर प्रॅंक केला होता. काम करताना तिचं बोट कापल आहे असं तिने डॅनियलला भासवलं. डॅनियल घाबरल्यानंतर तिने फोनकडे बोट दाखवलं तेव्हा त्याला कळलं की व्हिडीओ सुरू आहे आणि आपल्याबरोबर प्रॅंक झाला आहे. (All Photos-Social Media)
TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: April fool day bollywood celebrities akshay kumar shahid kapoor ranbir kapoor pranked other actors dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.