-
एप्रिल २०२४ मध्ये आठ बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, राजकुमार राव यांच्या बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. (PC : Stills From Films)
-
Tehran : अॅक्शन ड्रामा चित्रपट तेहरान येत्या २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॉन एब्राहाम आणि मानुषी चिल्लर प्रमुख भूमिकेत आहेत. (PC : Jansatta)
-
Do Aur Do Pyaar : विद्या बालन, अमेरिकन अभिनेता सेंथिल राममूर्ति, प्रतीक गांधी आणि इलियाना डीक्रूज यांची रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म ‘दो और दो प्यार’ १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. (PC : Stills From Film)
-
Mr. & Mrs. Mahi : जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर फिल्म ‘मिस्टर अँड मिसेस माही’देखील १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. (PC : Stills From Film)
-
Maidaan : अजय देवगणचा बहुप्रतीक्षित मैदान हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (PC : Stills From Film)
-
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा बडे मियां छोटे मियां हा बिग बजेट चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (PC : Stills From Film)
-
JNU : विद्यापीठांमध्ये राजकारणावर आधारित ‘जेएनयू’ हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. (PC : Stills From Film)
Photos : अजय देवगणच्या ‘मैदान’सह एप्रिलमध्ये प्रदर्शित होतायत ‘हे’ सात चित्रपट
एप्रिल महिन्यात अनेक बिज बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे. रमजान ईदच्या मुहुर्तावर (१० एप्रिल) अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या दोन मोठ्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
Web Title: Ajay devgn maidaan to bade miyan chote miyan these movie releasing in theaters in april 2024 asc