• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. devmanus fame actress aishwarya nagesh hosting ipl 2024 shared photos dvr

‘देवमाणूस’ फेम मराठमोळी अभिनेत्री करतेय आयपीएलचे सूत्रसंचालन; पाहा PHOTOS

अभिनेत्री झाल्यानंतर न्यूज अँकरिंगमध्ये इंटरेस्ट दाखवणारी अभिनेत्री आता थेट आयपीएलसाठी सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

April 4, 2024 14:19 IST
Follow Us
  • Devmanus fame actress aishwarya nagesh hostig ipl 2024 shared photos
    1/9

    ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेत अपर्णाची भूमिका साकारल्याने ऐश्वर्या नागेशला ओळख मिळाली.

  • 2/9

    ऐश्वर्याने आता अभिनय क्षेत्रातून विश्रांती घेत न्यूज अँकरिंगचं क्षेत्र निवडलं आहे.

  • 3/9

    अभिनेत्री झाल्यानंतर न्यूज अँकरिंगमध्ये इंटरेस्ट दाखवणारी अभिनेत्री ऐश्वर्या नागेश आता थेट आयपीएलसाठी सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

  • 4/9

    ऐश्वर्याला प्रथमच टाटा आयपीएलच्या १७ व्या सीजनमध्ये अँकरिंग करण्याची संधी मिळाली आहे.

  • 5/9

    याबद्दलची पोस्ट तिनं तिच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केली आहे.

  • 6/9

    या शोमध्ये अतुल बेदाडे आणि सिद्धेश लाड गेस्ट होते.

  • 7/9

    कॉलेजमध्ये असताना ऐश्वर्यानं सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याशिवाय तिने नाटकातही काम केलं होतं.

  • 8/9

    “२६ मार्च २०२४ आयपीएलसाठी अँकरिंग करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मनामध्ये भीती, दडपण व उत्साह घेऊन मी स्टुडिओमध्ये पोहोचले.” असं ऐश्वर्याने पोस्टमधल्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

  • 9/9

    ऐश्वर्याने असंही म्हणाली की, “अनेक नवीन गोष्टी मला इथे पाहायला मिळाल्या शिकायला मिळाल्या अनेक तांत्रिक गोष्टी समजून घेता आल्या. आता मी खूप उत्सुक आहे माझ्या येणाऱ्या शूटसाठी.” (All Photos- aishwarya_aruna_prakash24)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Devmanus fame actress aishwarya nagesh hosting ipl 2024 shared photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.