• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. siddharth chandekar on father never called him and mothers second marriage see photos dvr

PHOTOS: सिद्धार्थ चांदेकरने वडिलांबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मला माहीत आहे…”

वडील असूनही ते संपर्कात का नाहीत याबद्दल सिद्धार्थने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

April 7, 2024 10:09 IST
Follow Us
  • Siddharth chandekar on father never called him and mothers second marriage
    1/9

    मराठी मनोरंजसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने मालिका, चित्रपट, वेब सीरिज करत लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.

  • 2/9

    अगदी लहाणपणापासूनच सिद्धार्थचा सांभाळ त्याच्या आईनंच केला.

  • 3/9

    सिद्धार्थ आपल्या नावापुढे त्याच्या आईचं नाव लावतो; ज्या व्यक्तीनं आपल्याला घडवलं तिचंच नाव आपल्या नावापुढे लावावं, असं सिद्धार्थला वाटतं.

  • 4/9

    वडील असूनही ते संपर्कात का नाहीत याबद्दल सिद्धार्थने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

  • 5/9

    “मला माहीत आहे की, माझे वडील आहेत; फक्त मला माहीत नाही की, ते कुठे आहेत आणि मला अजूनही माहीत नाही की ते कुठे आहेत?” असं सिद्धार्थ म्हणाला.

  • 6/9

    लहाणपणापासून ते आतापर्यंत सिद्धार्थच्या वडिलांनी सिद्धार्थशी कधीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भेटण्याचाही प्रयत्न केला नाही, असंही सिद्धार्थनं नमूद केलं.

  • 7/9

    सिद्धार्थ आईबद्दल सांगताना म्हणाला, “माझी आई कुठल्या कुठल्या गावात नाटकाचे दौरे करायची, महिना-महिना नाटकाचे ४०-४५ प्रयोग करून घरी परत यायची आणि मग ते पैसे घरखर्चाला वापरायची.”

  • 8/9

    सिद्धार्थनं स्वत: पुढाकार घेऊन, २३ ऑगस्ट २०२३ रोजी त्याच्या आईचं दुसरं लग्नही लावून दिलं.

  • 9/9

    दरम्यान, सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, अनेक वर्षं एकमेकांना डेट करून, सिद्धार्थ चांदेकरने अभिनेत्री मिताली मयेकरबरोबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. (All Photos- sidchandekar/Instagram)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमिताली मयेकरMmitali Mayekarसिद्धार्थ चांदेकरSiddharth Chandekar

Web Title: Siddharth chandekar on father never called him and mothers second marriage see photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.