• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tripti dimri trolled for new photoshoot in dior backless dress dvr

“ब्लँकेट घालून फोटोशूट…”, नेटकऱ्यांनी बॅकलेस ड्रेसमुळे तृप्ती डिमरीला केलं ट्रोल; फोटोशूट चर्चेत

निळ्या रंगाची प्रिंट असलेल्या बॅकलेस ड्रेसची निवड तृप्तीने केली आहे.

April 16, 2024 14:23 IST
Follow Us
  • Tripti Dimri trolled for new photoshoot in Dior backless dress
    1/9

    संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी लोकप्रिय झाली.

  • 2/9

    तृप्ती डिमरीचं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी तृप्तीने नामांकित ब्रॅंड ‘डायर’चा ड्रेस परिधान केला आहे.

  • 4/9

    निळ्या रंगाची प्रिंट असलेल्या बॅकलेस ड्रेसची निवड तृप्तीने केली आहे.

  • 5/9

    “मी ऐकलंय की सोमवार तुमच्यासाठी थोडा कठीण जातोय” असं कॅप्शन तृप्तीने या फोटोजला दिलं.

  • 6/9

    या बॅकलेस ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तृप्तीला ट्रोल केलंय. “उर्फीकडून ट्रेनिंग घेत आहेस का?” असं एका यूजरने कमेंट करत लिहिलं.

  • 7/9

    तर “ब्लॅंकेट घालून फोटोशूट केलंय आणि फोटो पोस्टसुद्धा केलाय. वाह ताई.” अशी कमेंट दुसऱ्याने केली.

  • 8/9

    तृप्ती डिमरी विकी कौशल आणि अमरिंदरपाल सिंग विर्क यांच्यासह आगामी चित्रपट ‘बॅड न्यूज’मध्ये झळकणार आहे.

  • 9/9

    ‘भूल भूलैया-३’ या चित्रपटात तृप्ती कार्तिय आर्यनबरोबर झळकणार आहे. (All Photos- tripti_dimri/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryफोटोशूटPhotoshootबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Tripti dimri trolled for new photoshoot in dior backless dress dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.