• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. esha gupta hot photos viral on social media dvr

PHOTOS: “९०च्या काळातली मॉडेल”; ईशा गुप्ताचा हॉट लूक चर्चेत, चाहते म्हणाले…

मॉडेल ईशाने हटके पोज देत हे फोटोशूट केलंय.

April 18, 2024 15:49 IST
Follow Us
  • Esha gupta hot photos viral on social media
    1/9

    अभिनेत्री ईशा गुप्ताने बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

  • 2/9

    ईशा गुप्ताच ‘हॉट येट क्लासिक’ फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

  • 3/9

    या फोटोशूटसाठी ईशाने खास हिरव्या रंगाचा सेट परिधान केलाय.

  • 4/9

    मॅचिंग टॉप, पॅन्ट्स आणि ब्लेझर घालून ईशाने हा लूक पूर्ण केलाय.

  • 5/9

    या डिझायनर सेटवर तिने मॅचिंग सॅन्डल्सची निवड केलीय.

  • 6/9

    मॉडेल ईशाने हटके पोज देत हे फोटोशूट केलंय.

  • 7/9

    काही वर्षांपासून ईशा गुप्ता मॅनुएल कॅम्पोस गुलारला डेट करतेय.

  • 8/9

    “खूप सुंदर दिसतेय”, “९०च्या काळातली मॉडेल वाटतेय” अशा कमेंट चाहत्यांनी या फोटोजवर केल्या आहेत.

  • 9/9

    ईशा गुप्ता ‘मर्डर-४’,’देसी मॅजिक’, ‘हेरा फेरी-३’ या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. (All Photos- egupta/Instagram )

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Esha gupta hot photos viral on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.