• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. govinda to anupam kher these seven bollywood actors lived in chawl dvr

गोविंदा ते अनुपम खेर; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी मुंबईच्या चाळीत घालवलं होतं आयुष्य

बॉलीवूडमधले अनेक कलाकार जरी आज आलिशान बंगल्यात राहत असले तरी एकेकाळी त्यांचं जीवन अगदी साधारण माणसारखाचं होतं.

April 22, 2024 21:59 IST
Follow Us
  • Govinda to anupam these seven Bollywood actors lived in Chawl
    1/9

    बॉलीवूडमधले अनेक कलाकार जरी आज आलिशान बंगल्यात राहत असले तरी एकेकाळी त्यांचं जीवन अगदी साधारण माणसारखाचं होतं.

  • 2/9

    अनुपम खेरपासून ते गोविंदापर्यंत त्यावेळी अनेक कलाकारांनी आपलं आयुष्य चाळीत राहून घालवलं आहे.

  • 3/9

    आज १० कोंटींच्या घरात राहणारे मनोज बाजपेयी एकेकाळी चाळीत राहायचे. आपल्या स्ट्रगलच्या वेळेस १० जणांबरोबर ते चाळीत राहायचे.

  • 4/9

    ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सुरुवातीच्या काळात चाळीत राहायचे असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे.

  • 5/9

    अर्शद वारसीचं लहाणपण मुंबईतल्या चाळीत गेलंय.

  • 6/9

    अपना भिडू जॅकी श्रॉफ तब्बल ३३ वर्षं चाळीत राहिले आहेत. अभिनेत्याने ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली आहे.

  • 7/9

    विनोदवीर कलाकार जॉनी लिवरचं बालपण मुंबईच्या एका चाळीत गेलं होतं.

  • 8/9

    ९०च्या काळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या गोविंदाचं बालपणदेखील मुंबईतल्या एका चाळीत गेलं होतं.

  • 9/9

    बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भंडारकरसुद्धा मुंबईतल्या एका चाळीत राहिले होते. (All photos- Social Media)

TOPICS
अनुपम खेरAnupam KherगोविंदाGovindaजॅकी श्रॉफJackie Shroffजॉनी लिवरफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोज बाजपेयीManoj BajpayeeमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Govinda to anupam kher these seven bollywood actors lived in chawl dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.