• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. adah sharma crying floral saree photoshoot with various emotions photos viral dvr

फ्लोरल साडी, मांग टीका, हातात गुलाब अन्…, अभिनेत्री अदा शर्माचं हटके फोटोशूट चर्चेत

या फोटोजमध्ये अदाचे अश्रू अनावर झाले आहेत.

April 30, 2024 11:08 IST
Follow Us
  • Adah Sharma crying floral saree photoshoot with various emotions photos viral
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली.

  • 2/9

    अदाने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच फ्लोरल साडीवरचे फोटोज शेअर केले आहेत.

  • 3/9

    मांग टीका, रेड लिपस्टिक, हातात गुलाब घेऊन अदाने हे फोटोशूट केलंय.

  • 4/9

    या फोटोजमध्ये अदाचे अश्रू अनावर झाले आहेत.

  • 5/9

    वेगवेगळ्या भावना दाखवत अदा आपली अदाकारी या फोटोजमध्ये दाखवतेय.

  • 6/9

    वेडिंग वाव्ज (Wedding Vows) मॅगजिनच्या कव्हरसाठी अदाने हे फोटोशूट केलंय.

  • 7/9

    आपल्या वेगवेगळ्या भूमिकांची नावं घेत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “रोजी मेहताचं रोज, शालिनी उन्नीकृष्णनचे अश्रू, १९२० च्या पायऱ्या, भावना रेड्डीचं हसू आणि….?

  • 8/9

    “पुष्पा आय हेट टिअर्स”, “तुम्ही कशाला रडताय?” अशा अनेक कमेंट्स या फोटोला आल्या आहेत.

  • 9/9

    दरम्यान, ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ या चित्रपटात अदा शेवटची झळकली होती. (All photos- adah_ki_adah/Instagram)

TOPICS
अदा शर्माAdah SharmaफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryफोटोशूटPhotoshootबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसोशल मीडियाSocial Mediaसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Adah sharma crying floral saree photoshoot with various emotions photos viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.