Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vincenzo to true beauty these korean series beats even hollywood movies binge watch it for weekends on ott arg

‘या’ लोकप्रिय कोरियन वेबसीरिज हॉलीवूड चित्रपटांनाही टाकतात मागे; वीकेंडला पाहा OTT वर

आजकाल कोरियन वेबसिरीज जगभरात आपल्या रोमांचक कथा आणि मनमोहक पात्रांमुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहेत म्हणूनच हॉलिवूडचे चित्रपटही त्यांच्या लोकप्रियतेला टक्कर देऊ शकत नाहीत. जाणून घ्या OTT वर उपलब्ध असलेली कोरियन वेबसिरीजची यादी.

May 1, 2024 16:49 IST
Follow Us
  • Descendants of the Sun
    1/7


    तुम्ही ‘डिसेंडेंट्स ऑफ़ द सन’ ही वेब सिरीज मालिका नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर पाहू शकता.

  • 2/7


    तुम्ही ‘व्हाट्स रॉन्ग विद सेक्रेटरी किम’ ही वेब सिरीज एमएक्स प्लेयर वर पाहू शकता.

  • 3/7


    ‘स्ट्रांग गर्ल बोंग सून’ ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • 4/7


    ‘विंसेजो’ ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

  • 5/7


    ‘क्रॅश लँडिंग ऑन यू’ ही वेब सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • 6/7


    तुम्ही ‘लेजेंड ऑफ द ब्लू सी’ ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • 7/7


    ‘ट्रू ब्यूटी‘ ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT Platformट्रेंडिंगTrendingबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Vincenzo to true beauty these korean series beats even hollywood movies binge watch it for weekends on ott arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.