Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shah rukh khan new upcoming movie on box office arg

Photos: शाहरुख खान ‘या’ आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर झळकणार…

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या आपल्या आयपीएल संघ ‘कोलकाता नाइट रायडर्स’च्या सामन्यांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलही खुलासा केला आहे. जाणून घेऊया किंग खानच्या आगामी चित्रपटाबद्दलची विशेष माहिती.

May 5, 2024 13:37 IST
Follow Us
  • shah-rukh-khan
    1/1

    शाहरुख खानने २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटांमधून प्रचंड कमाई करून बॉक्स ऑफिसचे अनेक विक्रम मोडले. किंग खानसाठी २०२३ हे वर्ष खूप खास ठरला होता.

  • 2/1

    सध्या किंग खान आपल्या आयपीएल टीम केकेआरला चिअर करताना दिसत आहे. अनेकदा शाहरुख खान केकेआर संघाच्या सामन्यामुळे चर्चेत ही असतो. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलही खुलासा केला.

  • 3/1

    शाहरुखने खुलासा केला की तो जूनमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. केवळ थोड्या विश्रांतीसाठी त्याने तीन चित्रपटांनंतर काही वेळासाठी ब्रेक घेतला होता.

  • 4/1

    किंग खानने गेल्या वर्षी सिद्धार्थ आनंदसोबत २०२३ मध्ये आलेल्या ‘पठाण’ चित्रपटात काम केले होते. शाहरुख खानने आगामी चित्रपटाच्या नावाबाबत काहीही खुलासा केलेला नाही.

  • 5/1

    शाहरुख खानने आगामी चित्रपटाच्या नावाबाबत काहीही खुलासा केलेला नाही.

  • 6/1

    मीडियारिपोर्टस नुसार, शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘द किंग’ असे असू शकते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shah rukh khan new upcoming movie on box office arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.