• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan wanted to act in laapataa ladies but kiran rao denied it dvr

PHOTOS: लापता लेडीजमध्ये आमिर खानला करायची होती ‘ही’ भूमिका, पण किरण रावने…

‘लापता लेडीज’मधल्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.

May 14, 2024 14:33 IST
Follow Us
  • Aamir Khan wanted to act in Laapataa Ladies, but Kiran Rao denied it
    1/9

    आमिर खान प्रोडक्शनचा चित्रपट ‘लापता लेडीज’ १ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

  • 2/9

    या चित्रपटात प्रतिक्षा रांटा,नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 3/9

    या चित्रपटाचं दिग्दर्शन किरण राव यांनी केलंय.

  • 4/9

    या चित्रपटात रवी किशन यांनी पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

  • 5/9

    रवी किशन यांचं पात्र थोडं नकारात्मक होतं. असा पोलिस जो नेहमी पान खात असतो आणि लाच घेत असतो.

  • 6/9

    रवी किशन यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.

  • 7/9

    रवी किशन यांची ही भूमिका आधी परफेक्शनिस्ट आमिर खानला करायची होती.

  • 8/9

    या भूमिकेसाठी आमिरने ऑडिशनदेखील दिली होती. परंतु किरण रावने आमिरला या चित्रपटात काम करण्यास मनाई केली होती.

  • 9/9

    जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही तरी आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. (All Phtotos- Social Media)

TOPICS
आमिर खानAamir Khanओटीटी प्लॅटफॉर्मOTT Platformनेटफ्लिक्सNetflixफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Aamir khan wanted to act in laapataa ladies but kiran rao denied it dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.