• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. after bollywood tabu will now appear in hollywood will make a comeback with this upcoming hollywood series arg

Photos: बॉलीवूडनंतर आता हॉलीवूडमध्ये झळकणार तब्बू, ‘या’ आगामी मालिकेद्वारे करणार पुनरागमन

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आता १२ वर्षांनंतर हॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. तब्बू ऑस्कर विजेता फिल्म फ्रँचायझीच्या प्रीक्वलमध्ये दिसणार आहे.

May 15, 2024 14:06 IST
Follow Us
    Tabu-Dune-Prophecy-Tabu-New-movies-Hollywood
    बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे तब्बूने अनेकांचे मन जिंकलं आहे. तब्बू बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. कोरोना महामारीच्या लॉकडाऊननंतर तब्बूने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार चित्रपटांसह पुनरागमन केले.
    रिपोर्टसनुसार तब्बू १२ वर्षांनंतर पुन्हा हॉलिवूडमध्ये काम करणार आहे. तब्बूने यापूर्वी हॉलिवूडमध्ये ‘द नेमसेक’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.
    लवकरच ऑस्कर विजेता फिल्म फ्रँचायझी ‘डून’चा प्रीक्वल येणार आहे आणि या वेब सीरिजसाठी बॉलीवूड अभिनेत्री तब्बूला कास्ट करण्यात आले आहे.
    तब्बू ‘डून’ या वेबसिरीजमध्ये सिस्टर ‘फ्रान्सिस्का’च्या भूमिकेत दिसणार आहे.
    २०१२ साली प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटात तब्बूसोबत आदिल हुसैन, इरफान खान, सूरज शर्माने ही कामं केले होते.
    लॉकडाऊननंतर, बॉलीवूड अभिनेत्री तब्बूने बॉलीवूडमध्ये भूल भुलैय्या-२, दृष्य-२, भोला आणि क्रूमध्ये काम केले आहे. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.
    ‘औरो में कहा दम था’ या आगामी चित्रपटात तब्बू अजय देवगणसोबत दिसणार आहेत. (Photos: Indian Express)
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi NewsहॉलीवूडHollywood

Web Title: After bollywood tabu will now appear in hollywood will make a comeback with this upcoming hollywood series arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.