• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ruchira jadhav bold photos in bikini went viral on social media dvr

PHOTOS: रुचिरा जाधवचा बिकीनीमधला बोल्ड अंदाज; फोटो चर्चेत

स्विमिंगपूलमध्ये पोज देत तिने हे फोटो काढले आहेत.

Updated: May 19, 2024 15:57 IST
Follow Us
  • Ruchira Jadhav Bold Photos in bikini went viral on social media
    1/9

    अभिनेत्री रुचिरा जाधव नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.

  • 2/9

    रुचिराने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

  • 3/9

    ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून रुचिरा लोकप्रिय झाली.

  • 4/9

    नुकतीच रुचिरा स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत झळकली होती.

  • 5/9

    रुचिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि हटके फोटो शेअर करत असते.

  • 6/9

    नुकताच रुचिराने लाल रंगाच्या बिकीनीमध्ये एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.

  • 7/9

    स्विमिंगपूलमध्ये पोज देत तिने हे फोटो काढले आहेत.

  • 8/9

    नुकतीच रुचिराने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन कार घेतली.

  • 9/9

    रुचिराने गेल्याच महिन्यात नवीन घरदेखील घेतलं. (All Photos- ruchira_rj/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Ruchira jadhav bold photos in bikini went viral on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.