• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prajakta mali anarkali photo on heeramandi song sakal ban dvr

“सकल बन…”, प्राजक्ता माळीला पडली ‘हीरामंडी’च्या गाण्याची भुरळ; अनारकलीमधले फोटो केले शेअर

अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनारकली ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

May 29, 2024 13:47 IST
Follow Us
  • Prajakta Mali anarkali photo on heeramandi song sakal ban
    1/9

    अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.

  • 2/9

    ‘जुळून येती रेशीमगाठी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमुळे प्राजक्ताला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

  • 3/9

    प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

  • 4/9

    नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनारकली ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    प्राजक्ताने कल्की कोचिन या ब्रॅंडची अनारकली परिधान केलीय.

  • 6/9

    या लाल रंगाची डिझायनर अनारकली त्यावर सोनेरी रंगाची ओढणी आणि हिरव्या रंगाचे कानातले परिधान करत तिने हा लूक पूर्ण केलाय.

  • 7/9

    ‘हीरामंडी’ मधलं “सकल बन फूल रहा सरसो” असं कॅप्शन प्राजक्ताने या फोटोंना दिलं आहे.

  • 8/9

    अनेकांनी तिला गुलाबाचं फूल अशी उपमा देत कमेंट केली आहे.

  • 9/9

    प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळते आहे. (All Photos- prajakta_official)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionप्राजक्ता माळीPrajakta Maliफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prajakta mali anarkali photo on heeramandi song sakal ban dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.