• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 17 fame khanzaadi aka firoza khan facing difficulty in finding a house in mumbai dvr

कुणी घर देतं का घरं; ‘बिग बॉस’ फेम खानजादीला मुंबईत घर शोधण्यास होतेय अडचण; म्हणाली, “दिवसात तारे शोधणं…”

खानजादीने घराबाबतची समस्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

June 1, 2024 16:59 IST
Follow Us
  • bigg boss 17 fame Khanzaadi aka Firoza Khan facing difficulty in finding a house in Mumbai
    1/9

    ‘बिग बॉस १७’ फेम खानजादी सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    खानजादीने याआधी सांगितलं होतं की बिग बॉसनंतर तिला काम मिळत नाही आहे.

  • 3/9

    खानजादीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हि़डीओ शेअर करून सांगितलं की मुंबईत तिला घर शोधायलादेखील खूप त्रास झाला.

  • 4/9

    खानजादीने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती म्हणाली, “मी आता माझा चेहरा दाखवू शकत नाही कारण घामाने मी भिजलीय. मी आता शिफ्टिंग करतेय.”

  • 5/9

    “मुंबईत घर शोधणं आणि दिवसात तारे शोधणं हे खूप कठिण आहे.” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

  • 6/9

    त्यानंतर तिने अजून एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात ती एक ट्रॉली बॅग घेऊन उतरताना दिसतेय.

  • खानजादी म्हणाली की, “माझी बॅग माझ्यापेक्षाही जड आहे.आशा करते की पुढे सगळं चांगलं व्हावं.”
  • 7/9

    खानजादीचं खरं नाव फिरोजा खान असं आहे.

  • 8/9

    खानजादी मूळची आसामची असून ‘बिग बॉस १७’मुळे ती प्रसिद्धीझोतात आली. (All Photos- iamkhanzaadi/Instagram)

TOPICS
बिग बॉसBigg Bossबिग बॉस शोBig BossमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss 17 fame khanzaadi aka firoza khan facing difficulty in finding a house in mumbai dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.