-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम पेज)
-
सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंची खूपच चर्चा होते आहे.
-
सई ताम्हणकरने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून तिने तिच्या कामाची झलक दिसली आहे.
-
सईने तिचा असा खास चाहता वर्ग तयार केला आहे.
-
सई ताम्हणकर या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस दिसते आहे.
-
सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
सई ताम्हणकरने भक्षक या सिनेमातल्या केलेल्या रोलचं खूप कौतुक झालं.
-
सई ताम्हणकरची डब्बा कार्टल ही सीरिजही लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
सई ताम्हणकरला बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असंही म्हटलं जातं.
-
-
सई ताम्हणकरने पाँडेचरी सिनेमात केलेल्या कामाचंही खूप कौतुक झालं आहे.
सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, गुलाबी ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
Web Title: Actress sai tamhankar glamorous look revealed in a pink dress scj