• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar shared photos in black bodycon dress on social media dvr

बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफूल, अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ‘या’ लूकवर चाहते फिदा, PHOTOS व्हायरल

रिलायन्स डिजिटलच्या एका कार्यक्रमासाठी सईने हा लूक केला होता.

June 15, 2024 16:59 IST
Follow Us
  • Sai Tamhankar shared photos in black bodycon dress on social media
    1/9

    अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह, हिंदी, तमिळ, मल्याळम भाषिक चित्रपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

  • 2/9

    सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

  • 3/9

    नुकतेच सईने काळ्या ड्रेसमधील फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस, गोल्डन ज्वेलरी, स्लीक हेअर्स, मिनिमल मेकअप यात सईचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.

  • 5/9

    सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

  • 6/9

    एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप सुंदर दिसते आहेस”

  • 7/9

    रिलायन्स डिजिटलच्या एका कार्यक्रमासाठी सईने हा लूक केला होता.

  • 8/9

    सई शेवटची ‘भक्षक’ या चित्रपटात दिसली होती.

  • 9/9

    सई लवकरच फरहान अख्तरच्या ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. (All Photos- saietamhankar/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमराठी सिनेमाMarathi Cinemaसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Sai tamhankar shared photos in black bodycon dress on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.