• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these are crime action films and web series releasing on ott this week see the list arg

या आठवड्यात OTT वर प्रदर्शित होणार आहेत ‘हे’ क्राईम-ॲक्शन चित्रपट आणि वेब-सिरीज; पाहा यादी

या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि वेब-सिरीज प्रदर्शित होत आहेत. क्राईम, ॲक्शन आणि कॉमेडीच्या चाहत्यांसाठी हा आठवडा खूप खास असणार आहे. जाणून घेऊया या आठवड्यात कोणते चित्रपट आणि वेब-सिरीज प्रदर्शित होणार आहेत.

July 16, 2024 21:44 IST
Follow Us
  • The Green Glove Gang season 2
    1/10

    ‘द ग्रीन ग्लोव्ह गँग सीझन २’ या पोलिश वेब सीरिजचा सिक्वेल १७ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

  • 2/10

    ‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ ही वेबसिरीज १८ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

  • 3/10

    ‘हारोम हारा’ हा चित्रपट १८ जुलै रोजी ईटीव्ही विन वर प्रदर्शित होणार आहे.

  • 4/10

    कोरियन वेब सिरीज ‘मास्टर ऑफ द हाउस’ १८ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

  • 5/10

    ‘माय स्पाय: द इटरनल सिटी’ ही वेबसीरिज १८ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम वर प्रदर्शित होणार आहे.

  • 6/10

    रोमँटिक मल्याळम कॉमेडी मालिका ‘नागेंद्राचा मधुचंद्र’ १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

  • 7/10

    प्रसिद्ध कादंबरीवर आणि एका सत्य घटनेवर आधारित, ‘आदुजीविथम: द गोट लाइफ’ हा चित्रपट १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर वर प्रदर्शित होणार आहे.

  • 8/10

    चित्रपट ‘आय. एस.एस’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/10

    ‘फाइंड मी फॉलिंग’ हा चित्रपट १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर वर प्रदर्शित होणार आहे.

  • 10/10

    कोरियन वेब सिरीज ‘स्वीट होम सीझन ३’ १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: These are crime action films and web series releasing on ott this week see the list arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.