• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. made on a low budget this movie collected crores on box office also had several actors including ajay devgansee photos arg

कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई, अजय देवगणसह अनेक कलाकारांनी साकारली मुख्य भूमिका; पाहा फोटो

अजय देवगणने आपल्या आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ची शूटिंग पूर्ण केले आहे. दरम्यान, अभिनेत्याचा १३ वर्षे जुना चित्रपटही चर्चेत आला आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त ४० कोटी रुपये खर्च झाले होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा टप्पा पार केला.

July 23, 2024 17:11 IST
Follow Us
  • Ajay Devgan Singham Again Star Cast
    1/7

    अजय देवगण सध्या आपल्या आगामी ‘सिंघम अगेन’ या कॉप युनिव्हर्स चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाली आहे. पण १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला अजय देवगणचा चित्रपट बनवण्यासाठी फक्त ४० कोटी रुपये खर्च झाले आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.

  • 2/7

    या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती.

  • 3/7

    नुकतेच रोहित शेट्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की, ‘सिंघम’ रिलीज होऊन १३ वर्षे झाली आहेत आणि आमच्या दोघांमध्ये ३३ वर्षांपासून भाऊबंदकी आहे. यासोबतच सिंघम अगेनचे शूटिंग पूर्ण झाल्याचेही त्याने सांगितले आहे.

  • 4/7

    १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिंघमच्या निर्मितीसाठी केवळ ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे २४० कोटींची कमाई केली होती.

  • 5/7

    सिंघमचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. ज्यामध्ये अजय देवगण इन्स्पेक्टर बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात काजल अग्रवाल आणि प्रकाश राज यांसारखे इतर अनेक स्टार्स मुख्य भूमिकेत दिसले होते.

  • 6/7

    रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम’ ने आतापर्यंत चार फ्रँचायझी प्रदर्शित केल्या आहेत – ‘सिंघम रिटर्न्स’, ‘सिंघम ३’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’. आता ‘सिंघम अगेन’चे शूटिंगही पूर्ण झाली आहे.

  • 7/7

    मीडिया रिपोर्ट्सनुसार सिंघम अगेन या वर्षी १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास २०० कोटी रुपये आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त करीना कपूर खान, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ असे अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत.

TOPICS
अजय देवगणAjay DevgnबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Made on a low budget this movie collected crores on box office also had several actors including ajay devgansee photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.