-
सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘स्त्री-२’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट २०२४ वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री श्रद्धा कपूर १०-१५ लाख रुपये भाडे दरमहा देणार आहे.
-
‘स्त्री-२’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
-
(सर्व फोटो : श्रद्धा कपूर/इन्स्टाग्राम)
Photos: श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं घर; आलिशान घरासाठी अभिनेत्री देणार लाखांचं भाडं…
स्त्री-२ च्या यशानंतर आता श्रद्धा कपूरने जुहूमध्ये नवीन घर भाड्यावर घेतलं आहे.
Web Title: Photos shraddha kapoor rented house in juhu the actress will pay lakhs of rent for the luxurious house arg 02