• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ananya panday 16 year old pet dog fudge passes away spl

Photos : अनन्या पांडेवर कोसळला दुःखाचा डोंगर; १६ वर्षांनंतर सोडून गेला ‘फज’, फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, “मी तुझ्यावर प्रेम करते..”

Ananya Panday: अनन्या पांडेने तिच्या लाडक्या कुत्र्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवर फजसोबतचे जुने फोटो शेअर करून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

September 3, 2024 17:51 IST
Follow Us
  • Ananya Panday
    1/9

    सध्या अनन्या पांडे तिच्या आगामी वेब सीरिज ‘कॉल मी बे’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही वेब सीरिज ६ सप्टेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. पण रिलीजच्या ३ दिवस आधी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • 2/9

    अलीकडेच अनन्याने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने तिचा पाळीव कुत्रा गमावल्याचे सांगितले आहे.

  • 3/9

    अभिनेत्रीने तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचे बालपणीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने आपल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

  • 4/9

    हे फोटो शेअर करताना अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुझ्या आत्म्याला शांती मिळो फज, आय लव्ह यू फायटर. तुझ्यासोबतचे १६ वर्षांचे आयुष्य खूप सारा खाऊ आणि आनंदाने भरलेले होते, तुझी आठवण मला रोज येत राहिलं.”

  • 5/9

    अनन्याने तिच्या कुत्र्यासोबत १६ वर्षांचा मोठा काळ व्यतीत केल्याचे या कॅप्शनवरून दिसते. इतकी वर्षे तो अभिनेत्रीच्या कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य होता.

  • 6/9

    अभिनेत्रीने फजचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अनन्या फजसोबत दिसत आहे. अनन्या आणि फज दोघेही या चित्रात खूपच लहान दिसत आहेत.

  • 7/9

    एका फोटोमध्ये अनन्या तिची बहीण आणि आईसोबत आहे. फज अनन्याच्या आईच्या मांडीवर आहे.

  • 8/9

    एका फोटोमध्ये फज अनन्या आणि तिची बहीण यांच्यामध्ये झोपलेला दिसत आहे. अनन्याने फजचे असेच अनेक फोटो शेअर केले आहेत.

  • 9/9

    ही छायाचित्रे पाहून हे स्पष्टपणे समजू शकते की अनन्याला तिचा पाळीव कुत्रा फज खूप आवडत होता. त्यांच्यातील नाते लहानपणापासूनच घट्ट होते. (Photo Source: @ananyapanday/instagram)
    (हे देखील वाचा: Salman Khan Movies : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे येणाऱ्या वर्षात ‘हे’ चित्रपट होणार )

TOPICS
अनन्या पांडेAnanya Pandayचंकी पांडेChunky PandeyबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ananya panday 16 year old pet dog fudge passes away spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.