• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay kumar birthday bhoot bangla movie announcement upcoming films list spl

Photos : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने जाहीर केला नवा सिनेमा, ‘हे’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

Akshay Kumar Birthday: अक्षयचे बड़े मियाँ छोटे मियाँ, खेल खेल में हे चित्रपट मध्यंतरी आले होते पण तेही खास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत.

Updated: September 9, 2024 13:40 IST
Follow Us
  • akshay kumar upcoming movies. akshay kumar movies
    1/13

    अभिनेता अक्षय कुमार याचा आज वाढदिवस आहे.

  • 2/13

    बॉलीवूडचा खिलाडी आज ५७ वर्षांचा झाला आहे.

  • 3/13

    अक्षय कुमारचे चाहते जगभर आहेत.

  • 4/13

    अक्षयला वाढदिवसानिमित त्याच्या चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

  • 5/13

    दरम्यान, अभिनेत्याचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकले नाहीत.

  • 6/13

    अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

  • 7/13

    पण या चित्रपटाच्या आधी त्याचे एकामागोमाग एक प्रदर्शित झालेले ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले.

  • 8/13

    अक्षयचे बड़े मियाँ छोटे मियाँ, खेल खेल में हे चित्रपट मध्यंतरी आले होते पण तेही खास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत.

  • 9/13

    दरम्यान, अक्षयने आज वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘भूत बंगला’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 10/13

    याशिवाय अक्षयचे सिंघम अगेन, कणप्पा, स्काय फोर्स, सरफिरा हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.

  • 11/13

    याशिवाय ‘जॉली एल. एल. बी. भाग ३’ या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु असून हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

  • 12/13

    (Photos Source: Instagram)

  • 13/13

    हेही वाचा: Sharad Pawar: शरद पवार लालबागच्या राजा’चरणी नतमस्तक! म्हणाले, “बळीराजाच्या आणि जनसामा… 

TOPICS
अक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Akshay kumar birthday bhoot bangla movie announcement upcoming films list spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.