-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट देवरा : पार्ट १ मध्ये व्यस्त आहे.
-
देवरा या चित्रपटातून अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. या चित्रपटात ती साऊथ सिनेसृष्टीतील मेगास्टार ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे.
-
जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो येथे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सदी परिधान केली आहे. तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
जान्हवी कपूरने स्टायलिश गुलाबी रंगाची साडी घातली आहे ज्यामध्ये ती खूपच सिझलिंग लुक देत आहे.
-
यासोबत अभिनेत्रीने ब्लाउज मॅच केला आहे. या आउटफिटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री खूपच कहर दिसत आहे.
-
कोणत्याही पार्टी किंवा फंक्शनमध्ये सुंदर दिसण्यासाठी तुम्ही हा लुक ट्राय करू शकता. मोकळे केस, ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो: जान्हवी कपूर/इन्स्टा)
Photos : ‘देवरा’ची अभिनेत्री जान्हवी कपूरच्या गुलाबी साडीतील फोटोंनी घातला धुमाकूळ, दिसतेय अगदी परीसारखी!
Devara actress Janhvi Kapoor s latest look: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी देवरा चित्रपटात व्यस्त आहे. हा तिचा साऊथमधील डेब्यू चित्रपट आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
Web Title: Devara actress janhvi kapoor s latest look stole the limelight looks like a fairy in pink saree spl