• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rinku rajguru latest photoshoot in simple chudidar dress netizens appreciate actress for her beautiful look spl

Rinku Rajguru : सैराट झालं जी! पारंपरिक लूकमधील रिंकू राजगरूच्या अदांची चाहत्यांना भुरळ, पाहा फोटो

Rinku Rajguru : रिंकूच्या नव्या अदा पाहिल्यात का? तुमच्या लाडक्या आर्चीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

Updated: September 16, 2024 10:50 IST
Follow Us
  • rinku rajguru, rinku rajguru marathi actress, marathi actress news
    1/10

    सैराट चित्रपटातून पदार्पण करून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली चाहत्यांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू.

  • 2/10

    रिंकूने काल १५ सप्टेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

  • 3/10

    रिंकू नेहमीच तिच्या विविध गोष्टी फॅन्सबरोबर सोशल मीडियावरून शेअर करत असते.

  • 4/10

    तिचे चाहतेही तिच्यावर जीव टाकतात. तिच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त करतात.

  • 5/10

    रिंकूने या फोटोंमध्ये चमकदार चुडीदार ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/10

    या ड्रेसवर रिंकूने जाळीदार ओढणीची पेअर करत केसांत गजराही माळला आहे.

  • 7/10

    तिच्या कानातले, हातांवरील लाल नेलपॉलिश किंवा पायातील हिल्स या सर्वांमुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेलं आहे.

  • 8/10

    तिचा हा लूक चाहत्यांनाही खूपच भावला आहे.

  • 9/10

    या फोटोंना रिंकूने “तेरे बिन..” असं कॅप्शन दिलं आहे. विविध कमेंट्सद्वारे चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो साभार : रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsरिंकू राजगुरूRinku RajguruसैराटSairat

Web Title: Rinku rajguru latest photoshoot in simple chudidar dress netizens appreciate actress for her beautiful look spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.