• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress tripti dimri latest photos inspired teal floral organza saree retro charm in modern style spl

Tripti Dimri : तृप्ती डिमरीच्या रेट्रो लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; फ्लोरल ऑर्गेन्झा साडीतील सौंदर्यावर चाहते फिदा, पाहा बहारदार फोटो

Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरीने आकर्षक ऑर्गेन्झा टील साडी परिधान करून तिचा रेट्रो लूक पूर्ण केला आहे.

September 16, 2024 12:54 IST
Follow Us
  • tripti dimri,tripti dimri photos, tripti dimri latest photoshoot
    1/12

    बॉलीवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

  • 2/12

    या फोटोंमध्ये तृप्ती ‘रेट्रो’ लूकमध्ये दिसून येत आहे.

  • 3/12

    “फ्लोरल ऑर्गेन्झा टील’ साडीतील तिचे हे रूप चाहत्यांना खूपच आवडले आहे.

  • 4/12

    अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या या रेट्रो चार्मने २०२४ च्या फॅशन जगतात चार चाँद लगावलेत.

  • 5/12

    तिच्या या नव्या लुकसाठी वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टी बहारदार आहेत.

  • 6/12

    तृप्तीने स्कार्फ आणि मोठे सनग्लासेस या लुकमध्ये वापरले आहेत, ज्याने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.

  • 7/12

    खास अशा आय-लाइनर आणि हेअरस्टाईल मुळे तिच्या दिसण्यातून रेट्रो व्हाइब्स येत आहेत.

  • 8/12

    असे लूक बॉलीवूडमधील जुन्या चित्रपटांतील अभिनेत्री करत होत्या, मुख्यतः ६०-७० च्या दशकातील चित्रपटांमध्ये.

  • 9/12

    तृप्तीने यावेळी हातात रेड बँगल्ससुद्धा पेअर केल्या आहेत. तृप्तीच्या या ऑर्गेन्झा टील साडीची किंमत ऑनलाइन २०,९४७ इतकी दाखवत आहे.

  • 10/12

    दरम्यान, तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा ‘विकी विद्या का वोह वाला व्हिडिओ’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

  • 11/12

    (Photos Source- Tripti Dimri/Instagram)

  • 12/12

    हेही पाहा- Rinku Rajguru : सैराट झालं जी! पारंपरिक लूकमधील रिंकू राजगरूच्या अदांची चाहत्यांना भुरळ, पाहा फोटो

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsराजकुमार रावRajkummar Rao

Web Title: Actress tripti dimri latest photos inspired teal floral organza saree retro charm in modern style spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.